अठ्ठावीस
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : सत्तविसाच्या पुढचा आणि एकोणतिसाच्या मागचा क्रमांक;२८.
- अधिक माहिती : अ (आ -) ठ्ठावीस.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अठ्ठावीस on Wikipedia.Wikipedia