अडकण

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : वस्तूच्या गतीस प्रतिबंध करावयासाठी केलेली योजना,वस्तू स्थिर करावयासाठी ठेवलेला धोंडा,काठी,फळी.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडकण on Wikipedia.Wikipedia