अडकाम
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : जे मुख्य किंवा प्रधान काम नव्हे ते;गौण काम,अंगभूत ,मुख्य कामाला उपयोगी पडणारे काम.
- अधिक माहिती :
- आडकाम्या - केवळ अडकाम करण्याच्या उपयोगाचा माणूस.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अडकाम on Wikipedia.Wikipedia