अडकाष्टा

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : धोतराच्या सबंध रुंदीच्या निऱ्या करून न खोचता फक्त रुंदीचे एक टोक खोचून घातलेला कासोटा.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडकाष्टा on Wikipedia.Wikipedia