अडखप्या

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : किरकोळ सटरफटर कामे करून उपजीविका करणारा पोऱ्या.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडखप्या on Wikipedia.Wikipedia