अडगव

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : व्यवस्थितपणे पदार्थ रचणे,ठेवणे,मांडणे किंवा लावणे.
  • अधिक माहिती : अडगवणी.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडगव on Wikipedia.Wikipedia