अडघोडा
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : तट्टू ;लहान घोडा; तट्टू म्हणण्याइतपतही लहान नाही आणि घोडा म्हणण्याइतका मोठाही नाही असा घोडा.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अडघोडा on Wikipedia.Wikipedia