आखीव

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

विशेषण

व्याकरणिक विशेष[संपादन]

गण: गोड - गण

अर्थ[संपादन]

आखलेला.

उदाहरण:पैठणीवरचे नक्षीकाम आखीव रेखीव असते.

हिंदी[संपादन]

आखीव

इंग्लिश[संपादन]

sketch