आटणी

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. सोनाराची मूस,ज्यात तो चांदी किंवा सोने अटवितो.
  2. हातमागतील एक विशिष्ट भाग.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : अटणी.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आटणी on Wikipedia.Wikipedia