आठवण

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. स्मरण, स्मृति.
  2. एखाद्या माणसाची आठवण करून देणारी वस्तू,यादगिरी.
  • अधिक माहिती :
  1. अठवणींचा धड - ज्याला चांगली आठवण राहते असा.
  2. अठवणुक,आठवणुक - आठवण,स्मरण,एखाद्या माणसाचे,प्रसंगाचे किंवा गोष्टीचे स्मरण करून देणारी वस्तू; यादगिरी.
  • समानार्थी शब्द : अठवण.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. आठवण on Wikipedia.Wikipedia