Jump to content

आदिवासी

Wiktionary कडून

भाषा = मराठी

[संपादन]

व्याकरण

[संपादन]
  • शब्दाचा प्रकार

नाम

लागू नाही

लिंग

[संपादन]

नपुसकलिंगी

अर्थ

[संपादन]
  1. पहिला अर्थ: मूळचे निवासी

भाषांतर

[संपादन]
  • (English):
    1. Tribal (ट्रायबल)
  • (हिंदी):
    1. मूल निवासी (ट्रायबल)

उपयोग

[संपादन]
  1. आदिवासींनी जंगलाचे रक्षण केले आहे.

उत्पत्ति

[संपादन]

मूळ शब्द: आदी+वासी (संस्कृत)

अधिकची माहिती

[संपादन]
  • समानार्थी शब्द: आदिम
  • संदर्भित इतर माहिती...