आवरणे

Wiktionary कडून

अर्थ :

  1. एकत्र करणे.
  2. आटोपणे.
  3. व्यवहार किंवा पसारा गुंडाळणे.
  4. संपविणे.
  5. आटोपता येणे.
  6. निवरणे.
  7. सांभाळणे.
  8. ताब्यात ठेवणे; कह्यांत ठेवणे.
  9. व्यवस्थितपणे ठेवणे.

( संदर्भ : आवरण )

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आवरणे on Wikipedia.Wikipedia