आवेश

Wiktionary कडून

व्युत्पत्ती:(संस्कृत)[आ+विश (प्रवेशणे)].

अर्थ:

  1. प्रवेश.
  2. पछाडणुक.
  3. उत्कट मनोविकार.
  4. भुतपिशाचबाधा.
  5. मूर्च्छा.
  6. वसतीस्थान.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आवेश on Wikipedia.Wikipedia