आशौच

Wiktionary कडून

अर्थ:

  1. सुतक(आत्पेष्ट मेल्यामुळे आलेले).
  2. विटाळ(मेलेल्या माणसास खांदा दिल्यामुळे,ग्रहण लागल्यामुळे, इ.)
  3. कुटुंबात मूल जन्मल्याने येणारा विटाळ.(याला जननाशौच म्हणतात.)
  4. (लक्षणेने) धामटपणा,गलिच्छपणा.

संबंधित शब्द:

  • आशौची= ज्याला आशौच(सोयरे,सुतक,वगैरे)प्राप्त झाले आहे असा.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आशौच on Wikipedia.Wikipedia