आश्रय

Wiktionary कडून

व्युत्पत्ती: (संस्कृत)[आ+श्रि(आश्रय करणे)].

अर्थ:

  1. आसरा, आवार.
  2. वास्तव्याचे स्थान.
  3. मदत,पाठिंबा.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आश्रय on Wikipedia.Wikipedia