उशी
Appearance
उशी
मराठी
[संपादन]नाम
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- उशी
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - स्त्रीलिंग
रुपवैशिष्ट्ये
[संपादन]- उशी : सरळरूप एकवचन
- उशा : सरळरूप अनेकवचन
- उशी : समान्यरूप एकवचन
- उशां : समान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- झोपताना डोक्याखाली घ्यावयाची लहान गादी. उदा. त्याला झोपताना डोक्याखाली उशी असली की छान झोप लागते.
हिंदी
[संपादन]- तकीया
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE
इंग्लिश
[संपादन]- pillow
https://en.m.wiktionary.org/wiki/pillow
उशी on Wikipedia.Wikipedia