उसळवट

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

अर्थ[संपादन]

वरून कोरड्या दिसणार्र्या जमिनीत आतून बरेच झरे आहेत किंवा उताराची पाण्याचा पाझर असलेली जमीन आहे त्या जमिनीला उसळवट म्हणतात.