कणा
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - पुलिंगी.
- वचन -
सरळरूप एकवचन - कणा, सरळरूप अनेकरूप - कणा, सामान्यरूप एकवचन - कण्या, सामान्यरूप अनेकवचन - कण्यां.
अर्थ
[संपादन]- मानेपासून माकडहाडापर्यंतचा पाठीचा दांडा; मणक्यांची रांग. उदाहरणार्थ, मानवी शरीरात पाठीच्या मध्यभागी असलेले मज्जातंतूंनी बनलेले एक लांब हाड.
- स्त्रिया लुगडें नेसतांना प्रथम लुगड्याचा वेढा घेतात तो
- जहाजाचा खालचा भाग हा निमुळता व पाठीच्या कण्यासाखा असतो.
हिंदी
[संपादन]इंग्लिश
[संपादन][ https://en.m.wiktionary.org/wiki/spinal_cord spinal cord]