किसणी
किसणी==
शब्दरूप[संपादन]
- किसणी
शब्दवर्ग[संपादन]
- नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
- लिंग = स्त्रिलिंग
रूपवैशिष्ट्ये[संपादन]
- किसणी = सरळरूप एकवचन
- किसण्या = सरळरूप अनेकवचन
- किसणी- = सामान्यरूप एकवचन
- किसण्यां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ[संपादन]
- कीस काढण्याचे उपकरण.उदा.मी गाजर किसणीने किसले
हिंदी[संपादन]
[किसणी]