कुढणे

Wiktionary कडून

कुढणे[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • कुढणे

वर्ग[संपादन]

  • धातू

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • सकर्मक

अर्थ[संपादन]

  • खेद पावणे , चरफडणे , जळणे , कष्टी होणे , त्रासणे (मनातल्या मनात)
 उदा. अपघातामुळे रमेश ची झालेली अवस्था पाहून त्याच्या घरचे कष्टी झाले. 

हिन्दी[संपादन]

  • कुढना
[  https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%BC%E0%A4%A8%E0%A4%BE ]

इंग्लिश[संपादन]

  • grudge ( ग्रज )
[ https://en.wiktionary.org/wiki/grudge ]