गंडेरी
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : सोललेल्या उसाचा तुकडा
- अधिक माहिती : लुगड्याच्या पदराचा एक प्रकार.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे
सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे