गडबड

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :काही काम न सुचेल अशी चिंतेची स्तिथी , अनेक कामे एकदम करण्याचे अंगावर पडल्याने होते ती धांदल
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : गोंगाट,गोंधळ, घोटाळा

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे