गड्डा

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :कांदा, मुळा, आले इ. चा जमिनीचा भाग, पालेभाजीच्या पानांचा घट्ट समुदाय, कोणत्याही पदार्थांच्या कणांचा घट्ट समुदाय, नदीचे पाणी विपुल नसताना पात्रात उत्पन्न झालेला कोरडा भाग.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे