गढणे

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :वाचनात, विचारात किंवा कोणत्याही गोष्टीत मग्न होऊन जाणे.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :तल्लीन होणे

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे