Jump to content

गण

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :जात, वर्ग, सेवक, भक्त‌ इ. समुदाय
  • अधिक माहिती : पद्य रचनेत तीन तीन अक्षरांचे किंवा चार चार मात्रांचे जे गठ केलेले आहेत ते उदा. मालिनी वृत्तांत नगण,मगण,यगण, असे गण.(फलज्योतिषांत) जन्मनक्षत्रानुरोधाने देव, मनुष्य, राक्षस असे तीन वर्ग.
  • समानार्थी शब्द :कळप, समुदाय अभिप्राय

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे