Jump to content

घसा

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]

नाम

व्याकरणिक विशेष

[संपादन]

लिंग- पुल्लिंग

रूप वैशिष्टे

[संपादन]
  • सरळरूप एकवचन:घसा
  • सरळरूप अनेकवचन:घसे
  • सामन्यरूप एकवचन:घश्या-
  • सामन्यरूप अनेकवचन:घश्यां-
अर्थ
[संपादन]
  1. पडजिभेपासून खाली जाणारा अन्ननलिकेच्या वरच्या टोकापर्यंतचा आतील भाग.उदा,घशातून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होते.
  2. मानेच्या आतला भाग.उदा,माझा घसा सुखला आहे, मला पाणी दे.
  3. आवाज,कंठध्वनि.उदा,त्याचा घसा गोड आहे.
  4. बळकावणे.उदा,सरकारचा विचार इंदूरची इस्टेट घशांत टाकण्याचा होता.
समानार्थी शब्द
[संपादन]
  1. गळा.
  2. नरडे.
  3. कंठ.

हिंदी

[संपादन]

गला(नाम)

इंग्लिश

[संपादन]

throat(नाम) घसा on Wikipedia.Wikipedia