चर्चा:विशेष:योगदान/Suhas shelar

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

साजरे बघुन तुझे हास्य उकलले चांदण्यांचे रहस्य लावंण्यात तुझ्या खुलतो आसमंत पोर्णीमेचा! भाळी तुझ्या विराजतो चंद्र माझ्या कल्पनेचा! तुला बघण्या पुर्वीं लाजरे होते कोडे लावंण्याचे! तेजोवलय बघुन तुझ्या रुपाचे सुटले वेड अप्सरेचे! सोज्वळ, सुमित असे तू सुनिता! तुच माझ्या जीवनाची नव तारका!

सुहास शेलार,बेलापुर.