चर्चा:टोमॅटो
विषय जोडाAppearance
Latest comment: १४ वर्षांपूर्वी by J
टॉमॅटोसाठी बेलवांगे आणि भेदरे हे नव्याने सुचवलेले शब्द नाहीत. ते मुळातच अस्तित्वात आहेत आणि शब्दकोशांत सापडतात. भेद्रं हा भेदरे या शब्दाचा विदर्भाच्या बोलीभाषेतला उच्चार आहे, वेगळा शब्द नाही.--J ०८:५८, ३० मार्च २०१० (UTC)