चर्चा:रमेश
विषय जोडाAppearance
Latest comment: १७ वर्षांपूर्वी by श्रीहरि
हे पान आपण काढून टाकण्यापेक्षा तो मराठी/हिंदी/संस्कृत मधील शब्द म्हणून राहू देऊत. या शब्दाची इत्यंभूत माहिती (जसे: रमेश-> रमा अर्थात श्रीलक्ष्मी यांचे ईश अर्थात परमेश्वर, प्रत्युत श्रीविष्णू) नंतर आपण लिहूया.