चौकट

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : चारी बाजूंनी असणारे
  • अधिक माहिती : दरवाज्याच्या चारी बाजूंनी असणारे
  • समानार्थी शब्द : चौकोन
  • इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - Frame
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण