जळणे
Appearance
मराठी
नोंदीचा शब्द
[संपादन]जळणे
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]क्रियापद
[संपादन]मूळ धातूरूप
[संपादन]जळ
[संपादन]व्याकरणिक विशेष
[संपादन]प्रकार-सकर्मक
[संपादन]धातूसाधित रूप
[संपादन]- जळाल
- जळलेल
- जळणार
अर्थ
[संपादन]- एखादी गोष्ट आगीमध्ये किंवा आगीमुळे नष्ट होणे.
उदा.,घराला लागलेल्या आगीत तिची महत्त्वाची कागदपत्रे जळाली.
- एखाद्याच्याबाबतीत मनात ईर्ष्या बाळगणे.
उदा.,दामूशेठच्या संपत्तीमुळे अनेकजण त्यांच्यावर जळायचे.
- समानार्थी-पेटणे
उदा.,तिच्या साडीने अचानक पेट घेतला.