Jump to content

धावणे

Wiktionary कडून

धावणे

[संपादन]

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]
  • धाव

शब्दवर्ग

[संपादन]
  • धातू ( क्रियापद )

व्याकरणिक विशेष/धातुप्रकार

[संपादन]
  • प्रकार : अकर्मक

अर्थ

[संपादन]
  1. अतिशय वेगाने चालणे

उदाहरण: पोलिस चोराच्या मागे धावले.

हिंदी

[संपादन]

दौड़ना (धातू)

इंग्रजी

[संपादन]

running (धातू )