निवडक
Appearance
निवडक
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- निवडक
व्याकरणिक विशेष
[संपादन]- गोडगण विशेषण
अर्थ
[संपादन]- निवडलेला किंवा वेगळा काढलेला. उदा.तिने निवडक १० शब्द अभ्यासले.
- पसंत केलेले;वेंचून काढलेले. उदा.तिने अंगावर निवडक दागिने घातले.
समानार्थी
[संपादन]- निवडक - वेचक;शेलका
हिन्दी
[संपादन]- चुनिंदा
इंग्लिश
[संपादन]- selective