पकडा
पकडा[संपादन]
शब्दरूप[संपादन]
- पकडा
वर्ग[संपादन]
- विशेषण
व्याकरणिक विशेष[संपादन]
- गोडगण विशेषण
अर्थ[संपादन]
- धरणे.
उदा. पोलिसांनी चोराला पकडले.
- कैद करणे.
उदा. रावणाने सीताला पकडून नेले व कैद केले.
हिन्दी[संपादन]
- बंदी बनाना , कैद करना , पकडना.
[ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BC%E0%A4%A8%E0%A4%BE ]
इंग्लिश[संपादन]
- caught ( कॉट )
[ https://en.wiktionary.org/wiki/caught ]