पडताळणे
Appearance
मराठी
नोंदीचा शब्द
[संपादन]पडताळणे
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]क्रियापद
[संपादन]मूळ धातूरूप
[संपादन]प्रकार-सकर्मक
[संपादन]धातुसाधित रुपे
[संपादन]- पडताळली
- पडताळणार
- पडताळताना
अर्थ
[संपादन]- एखादी वस्तू तपासून बरोबर आहे की नाही ते बघून घेणे.
उदा., अधिकाऱ्यांनी अहवाल पडताळून घेतला.