पसरणे
Appearance
पसरणे
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]धातू (क्रियापद)
मूळ धातूरूप
[संपादन]पसर
व्याकरणिक विशेष
[संपादन]धातूप्रकार
[संपादन]प्रकार:सकर्मक
अर्थ
[संपादन]- विस्तृत होणे
उदा:१६व्या शतकात शिवाजी महाराजांचे सुराज्य चौफेर पसरले.
समानार्थी
[संपादन]- विखुरणे, विस्तारणे .
हिंदी
[संपादन]फ़ैलना ,विस्तृत करना । [१]
इंग्लिश
[संपादन]to scatter, to spread [२]