Jump to content

पांघरूण

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]

पांघरूण

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]
  • नाम

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • लिंग - नपुसकलिंग

रुपवैशिष्ट्य

[संपादन]
  • १.सरळरूप एकवचन - पांघरूण
  • २.सरळरूप अनेकवचन -पांघरूण
  • ३.सामान्यरूप एकवचन - पांघरूणा
  • ४.सामान्यरूप अनेकवचन - पांघरूणां

अर्थ

[संपादन]
  • पांघरण्याचे वस्त्र

उदा. पावसाळ्यात उबदार पांघरूण घ्यावे.

समानार्थी

[संपादन]
  • पांघरूण- अंथरूण,बिछाना, प्रावरण

हिंदी

[संपादन]
  • ओढ़न

इंग्लिश

[संपादन]
  • To cover.