पाखांडी

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : ज्याच्यावर विश्वास करता येत नाही असे.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :अविश्वासू आणि ढोंगी
  • इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - Unfaithful
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण

{{व्याकरण-माथा|पाखांडी पाखांडी on Wikipedia.Wikipedia