पालथा

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

विशेषण

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • गण - पांढर- गण

अर्थ[संपादन]

वरची बाजू खाली असलेले असे

उदाहरण :आईने दुधाचे भांडे पालथे ठेवले.

हिंदी[संपादन]

पालथी

इंग्लिश[संपादन]

[१]