Jump to content

पाळणे

Wiktionary कडून

मराठी

नोंदीचा शब्द

[संपादन]

पाळणे

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]

क्रियापद

[संपादन]

मूळ धातूरूप

[संपादन]

व्याकरणिक विशेष

[संपादन]

प्रकार-सकर्मक धातू

[संपादन]

अर्थ

[संपादन]
  • एखाद्या प्राण्याच किंवा पक्ष्याच संगोपन करणे,वाढविणे,सांभाळ करणे.

उदा.,त्याने एक ससा पाळला आहे.

हिन्दी

[संपादन]

पालना

इंग्लिश

[संपादन]

Keeping