पिशवी

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • लिंग- स्त्रीलिंग

रुप वैशिष्ट्ये[संपादन]

  • सरळ रूप एक वचन : पिशवी
  • सरळ रूप अनेकवचन: पिशव्या
  • सामान्य रूप एक वचन : पिशवी -
  • सामान्य रूप अनेकवचन : पिशव्यां‌ -

अर्थ[संपादन]

  1. धरायला बंद असलेली झोळी / गवसणी (गरजे नुसार स्वरूपही वेगवेगळे आहेत)

उदाहरण : कापडाची, प्लॅटिकची पिशवी ई.

हिंदी[संपादन]

थैला

इंग्लिश[संपादन]

bag