पेटणे
Appearance
पेटणे
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- पेटणे
वर्ग
[संपादन]- धातू
व्याकरणिक विशेष
[संपादन]- सकर्मक
अर्थ
[संपादन]- शिलगणे , जळणे , पेट घेणे.
उदा. १ चुलीतील लाकूड जळाले. २ आई ने दिवा पेटवला. ३ विजेचा स्फोट झाल्याने घर पेटले.
हिन्दी
[संपादन]- जलना , सुलगना , दहना.
[ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE ]
इंग्लिश
[संपादन]- burn ( बर्न )
[ https://en.wiktionary.org/wiki/burn ]