प्रसार

Wiktionary कडून

प्रसार[संपादन]

मराठी[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • प्रसार

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • लिंग - पुलिंग

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

  • 'प्रसार'  :- सरळरूप एकवचन
  • 'प्रसार'  :- सरळरूप अनेकवचन
  • 'प्रसारा-' :- सामान्यरूप एकवचन
  • 'प्रसारां-' :- सामान्यरूप अनेकवचन

अर्थ[संपादन]

  1. एखादी गोष्ट पसरवणे;विस्तार करणे. उदा.संपूर्ण देशात माहितीचा प्रसार करण्यात आला.
  2. कोणतीही गोष्ट पसरण्याची क्रिया. उदा.आपण मानवता धर्माचा प्रसार केला पाहिजे.

समानार्थी[संपादन]

  • प्रसार - पसरवणे;विस्तारणे;वाढ

हिन्दी[संपादन]

  • फैलाव

[१]

इंग्लिश[संपादन]

  • spread

[२] प्रसार on Wikipedia.Wikipedia