फळं

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

नाम

व्याकरणिक‌ विशेष[संपादन]

  1. लिंग - पुलिंगी
  2. वचन

सरळरूप एकवचन - फळा, सरळरूप अनेकवचन - फळा, सामान्यरूप एकवचन - फळ्या, सामान्यरूप अनेकवचन - फळ्यां.

अर्थ[संपादन]

  1. काळ्या रंगाचा फलक, उदाहरणार्थ , शिक्षक मुलांना समजावण्याकरिता/ शिकवण्याकरिता फळ्याचा वापार करतात.
  2. नांगराला बसवलेले लोखंडी पाते. उदाहरणार्थ,नांगर लाकडाचे असून त्यास खाली लोखंडी फाळ लावण्यात येतो आणि त्याद्वारे जमीन नीट उखरली जाते.

हिंदी[संपादन]

श्यामपट्ट

इंग्लिश[संपादन]

blackboard