Jump to content

फाटका

Wiktionary कडून

फाटका

मराठी

[संपादन]

विशेषण

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]
  • फाटका

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • पांढर-गण विशेषण

अर्थ

[संपादन]
  1. फाटला आहे असा, फाटलेला. उदा. गरिबीमुळे फाटका सदरा घालून शाळेत जाणारा मुलगा, आज शिकून मोठ्या पदावर कार्यरत आहे ही अभिमानाची गोष्ट होय.

हिंदी

[संपादन]

इंग्लिश

[संपादन]

फाटका on Wikipedia.Wikipedia