फुलणे

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

फुलणे[संपादन]

मराठी[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • फुलणे

शब्दवर्ग[संपादन]

  • धातू

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • प्रकार - अकर्मक

अर्थ[संपादन]

  1. कळीचे फुलात रूपांतर होणे. उदा.गुलाबाचे फुल छान फुलले.
  2. अभिमानाने किंवा गर्वाणे फुगणे;हर्षाने,स्तुतीने चढून जाणे;मुद्रा प्रफुल्लित दिसणे. उदा.स्मिताचा चेहरा आनंदाने फुलला.

समानार्थी[संपादन]

  • फुलणे - कळी उमलणे,विकसणे;मोहोर येणे;खुश दिसणे.

हिन्दी[संपादन]

  • खिलना

[१]

इंग्लिश[संपादन]

  • Blossom

[२]