बदलणे

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

धातू

मूळ धातुरूप[संपादन]

बदल

व्याकरणिक विशेष[संपादन]

धातुप्रकर-सकर्मक
अर्थ[संपादन]
  1. रूपांतर होणे वा एका स्थितीतून त्या स्थितीच्या विरुद्ध स्थितीत जाणे.उदा, ह्या घटनेनंतर त्याचे जीवन बदलले.
  2. एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी हलवणे.उदा,गेल्याच आठवड्यात माझे कार्यालय बदलले आहे.
  3. आपली ओळख लपविण्यासाठी आपला वेश तसेच चेहरा बदलणे.उदा,सैनिकांनी शत्रूच्या क्षेत्रात जाण्याआधी आपले रूप बदलले.
  4. बदल होणे.उदा, सिग्नलचा दिवा लाल रंगातून हिरव्या रंगात बदलल्यावर आपण रस्त्याच्या पलीकडे जाऊ.
  5. बदलून आणणे.उदा,ताईचे कपडे लहान आल्यामुळे आईने ते दुकान जाऊन बदलून आणले.
समानार्थी शब्द[संपादन]
  1. परिवर्तन होणे.
  2. पालटणे.

हिंदी[संपादन]

बदल(धातू)

इंग्लिश[संपादन]

change(धातू) बदलणे on Wikipedia.Wikipedia