बस
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]- इंग्रजी भाषेतील
उच्चार
[संपादन]- उच्चारी व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्य
[संपादन]- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : सामान्य नाम, विशेष नाम
- लिंग : पुल्लिंग
- सरळ एकवचनी रूप : बस
- सरळ अनेकवचनी रूप : बस
- सामान्य एकवचनी रूप : बस-
- सामान्य अनेकवचनी रूप : बस-
अर्थ
[संपादन]- वाहन
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी : बस
- इंग्रजी : bus