बांध

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दरूप[संपादन]

बांध[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • लिंग - पुल्लिंग

रुपवैशिष्ट्य[संपादन]

  • १.सरळरूप एकवचन - बांध
  • २.सरळरूप अनेकवचन -बांध
  • ३.सामान्यरूप एकवचन - बांधा
  • ४.सामान्यरूप अनेकवचन - बाधां

अर्थ[संपादन]

  • १ .नदी ओढ्याचे पाणी अडवण्यासाठी /वळवण्यासाठी तयार केलेली रचना

उदा. गावच्या नदीला बांध घालून सर्व गावकर्‍यांना पाणी मिळेल .

  • २ .अडवणूक

उदा.औरंगजेब्च्या वाढत्या अत्याचारांना शिवरायांनी बांध घातला .

समानार्थी[संपादन]

  • बंदारा,आळा,अडवणूक

हिंदी[संपादन]

  • बाँध

[१]

इंग्लिश[संपादन]