बुडणे

Wiktionary कडून


मराठी[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • बुड

शब्दवर्ग[संपादन]

  • धातू (क्रियापद)

व्याकरणिक विशेष/धातुप्रकार[संपादन]

  • प्रकार - सकर्मक

अर्थ[संपादन]

एखादीखोष्टी खोल जाणे, तळाशी जाणे.

उदाहरण- गाडी पाण्यात बुडाली.

हिंदी[संपादन]

डूबना

इंग्लिश[संपादन]

immersion